मराठी ब्लॉग

नमस्कार मंडळी,

हल्लीच मी मराठी मध्ये ब्लॉग्स लिहायला सुरवात केली आहे. मराठी मध्ये लिहिताना, मला जास्त चांगल्या प्रकारे माझी मते मांडता येतात असा मला अनुभव आला. हा ब्लॉग खाली दिलेल्या सूची वर उपलब्ध आहे. 

जरूर भेट द्या, आणि आपले अभिप्राय कळवा. 

संकेत स्थळ: 


धन्यवाद

- अमेय गोखले
२१ ऑक्टोबर २०१६

Consumer Complaints in India

Was your recent visit to an expensive restaurant  a disaster ? You found a dead rat near your seat ? Or may be purchased something from ...